Friday, October 21, 2016

पोळ्या, फुलके

फुलके* आपण सगळेच रोज करतो
 एक छोटीशी टीप कोमट पाण्यात तेल मीठ घातले, मग त्यात कणिक घालून भिजवली तर पोळ्या अधिक अलवार होतात. टेस्ट फॉर लाइफ च्या कणकीच्या पोळ्या, फुलके तर तसेही छानच होतात.

यात खालील विकल्प उपलब्ध आहेत.
🌠Wheat Atta
Deluxe Chapati
Deluxe Phulka
Lokwan
Sihore
🔸Barik
🔸Medium
🔸Mota
🔸Methi Enriched
🔸Soya Enriched
Standard Chapati

Standard Phulka

No comments:

Post a Comment